Sunbaai Chi Selfi
आई घाबरून म्हणाली: बाळा तु लवकर घरी ये, सुनबाईला पेरेलिसिसचा अटॅक आलाय.. तोंड वाकडं, डोळे वर आणि मान वळलीय बघ.. . . . मुलगा: आई तु घाबरू नकोस शांत रहा, ती सेल्फी काढत असेल…
आई घाबरून म्हणाली: बाळा तु लवकर घरी ये, सुनबाईला पेरेलिसिसचा अटॅक आलाय.. तोंड वाकडं, डोळे वर आणि मान वळलीय बघ.. . . . मुलगा: आई तु घाबरू नकोस शांत रहा, ती सेल्फी काढत असेल…
बायको: तुम्ही सारखं सारखं माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता? जे काय बोलायचं ते मला बोला.. ☺ ☺ नवरा: हे बघ टीव्ही खराब होतो, तेव्हा आपण टीव्ही ला काही बोलतो का? शिव्या तर कंपनीलाच देतो ना… ☺☺☺
विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्व वंदनीय, महाकारुणिक, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या “२५६५” व्या जयंती निमित्त तथागत भगवान बुद्धास त्रिवार वंदन.. आणि आपणास वा आपल्या परिवारास, “बुद्ध पौर्णिमेच्या”मंगलमय शुभेच्छा…
“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर, “तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात.. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं.. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही… शुभ सकाळ! Shubh Sakal Message Marathi