Tula Pahilya Shivay Divas Jaat Nahi

काय आहे तुझ्यात, मला कळत नाही, तुला पाहिल्या शिवाय माझा एकही दिवस जात नाही…

Tu Aahes Hrudayat Mhanun

तुझी प्रत्येक ‪आठवण‬ या ‎ह्रदयाशी‬ खास आहे.. तु‬ आहेस ‪‎ह्रदयात‬, म्हणूनच चालू हा ‪श्वास‬ आहे..!

Majhyasarkhi Shodun Dakhav Mag Mi Mante

मला तुझ्यासारखा भेटणार नाही हे मी जाणते, पण तू ही माझ्यासारखी शोधून दाखव मग मी मानते…

Majhya Mitranna Changli Vahini Bhetu De

हे देवा मला माझ्यासाठी काहीच नको, फक्त माझ्या मित्रांना चांगली वाहिनी भेटू दे..