Tu Mala Jevdhe Khote bollis
तु मला जेवढं खोटं बोललीस ना त्यातलं “मी तुझीच आहे..” हे वाक्य माझं फेवरीट होतं…
तु मला जेवढं खोटं बोललीस ना त्यातलं “मी तुझीच आहे..” हे वाक्य माझं फेवरीट होतं…
एक दिवस तु पण खुप रडशील, आणि बोलशील.. होता एक वेडा जो फक्त, मला मिळवण्यासाठीच वेडा होता…
जिसकी मोहब्बत में मरने को भी राजी थे हम, आज उसकी बेवफाई ने हमें जीना सीखा दिया…
प्रत्येक दिवस चांगला असू शकत नाही.. पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं नक्कीच असतं…