Swatachi Chuk Swatala Kalali Ki Barech Anarth Taltat
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात…
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात…
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात, मरतांना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील!
आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र!
श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो…