Hasa Khela Pan Shist Pala
हसा, खेळा पण शिस्त पाळा…
हसा, खेळा पण शिस्त पाळा…
जगी सर्व सुखी असा कोन आहे, विचारी मना तुच शोधूनी पाहे…
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं…
यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही…