Je Jhale Tyacha Vichar Karu Naka
जे झालं त्याचा विचार करू नका, जे होणार आहे त्याचा विचार करा…
जे झालं त्याचा विचार करू नका, जे होणार आहे त्याचा विचार करा…
ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा…
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात…
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो…