Konavar Itka Bharosa Thevu Naka Ki
कोणावर इतका भरोसा ठेऊ नका कि, स्वतःचा आत्मविश्वास, कमी पडेल…
कोणावर इतका भरोसा ठेऊ नका कि, स्वतःचा आत्मविश्वास, कमी पडेल…
खुप नशीब लागतं पुणेकर म्हणून जन्माला यायला.. आणि, जे जन्माला येत नाही? त्यांना देव दुसरी संधी देतो, पुणेकरांची सुन व्हायला विचार कर आणि सांग…
खोटं बोलणाऱ्या, फसवणाऱ्या, व अपमान करणाऱ्या, लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं…
अरे एकदा एक माणूस, आपलं म्हटल्यावर करा ना, त्याला Accept आहे तसा, ते काय Software आहे का, Upgrade करायला…?