Raag Ha Yogya Veli Aalach Pahije
राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रु असला तरी, तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा घेतात…
राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रु असला तरी, तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा घेतात…
ठेच तर लागतच राहिल, ती सहन करायची हिंमत ठेवा, कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या माणसांची किंमत ठेवा…
मी रात्री उशिरा घरात शिरलो आणि बेडवर पाठ टेकताच… ती म्हणाली, दारू पिऊन आलात ना..? मी म्हणालो, खरं आहे… पण तू कसे काय ओळखलेस..? ती हसुन म्हणाली, तुमचे घर बाजूचे आहे… ☺☺☺
संयम ठेवा, संकटाचे हे ही दिवस जातील.. आज जे तुम्हाला पाहून हसतात, ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील… गुड मॉर्निंग!