Kali Chaudas Ki Shubhkamnaye

माँ आदि-शक्ति, महाकाली, आपके जीवन में, सुख, शांति और समृद्धि प्रदान करे, ऐसी माताजी को प्रार्थना… काली चौदस की शुभकामनाये!

Navra Bayko Kanda Joke

बायको :- अहो मी एक रुपयाचे 3 कांदे आणले, नवरा :- कसे काय? बायको :- एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला.. नवरा :- मग तिसरा ??? बायको :-तिसरा त्याने मला फेकून मारला…!

Paper Sutlya Nanrchya Pratikriya

पेपर सुटल्यानंरच्या प्रतिक्रिया: दहावी अ :- सगळं सोप्प होतं.. दहावी ब :- काही प्रश्न सोपे होते.. दहावी क :- बरा होता पेपर.. दहावी ड :- मॅडम काय दिसत होती…!!

Govardhan Pooja Ki Shubhkamna

प्रेम से जपो कृष्णा का नाम दिल की हर इच्छा पूरी होगी.. कृष्ण आराधना में तल्लीन हो जाओ, उनकी महिमा जीवन ख़ुशहाल कर देंगी… गोवर्धन पूजा की शुभकामना…!