Garja Maharashtra Majha

माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा, वंदितो या भगव्या ध्वजा, गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…!

Raja Shivchatrapati Status Marathi

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती” Raja Shivchatrapati Quotes Marathi Raja Shivchatrapati Message Marathi

Prayatn Kara Yash Nakki Milel

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर, याबाबत दुःख करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे.. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.. सतत कर्तव्य करीत रहा, आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल…

Dhyeya Nasne Hich Khari Shokantika

ध्येयावर न पोहचणे ही शोकांतिका नाही, पोहचण्यासाठी ध्येय नसणे, हीच खरी शोकांतिका…