Kiti Chan Astat Tya Muli
किती छान असतात त्या मुली, ज्या सुंदर असुन सुद्धा Attitude नाही दाखवत…
किती छान असतात त्या मुली, ज्या सुंदर असुन सुद्धा Attitude नाही दाखवत…
जर तुमचे डोळे चांगले असतील तर, तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. पण जर तुमची जीभ गोड असेल तर, हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल…
फुकट दिलेला त्रास अन, फुकट दाखवलेला माज, कधीच सहन करायचा नसतो…
आयुष्यात कितीही चांगली करा, पण कौतुक हे स्मशानातच होतं…