Love Shayari Marathi for GirlFriend

तुच माझी रूपमती, सर्व मैत्रिणीत तुच सौंदर्यवती, म्हणून केली मी तुझ्यावर प्रीती, कधी बनशील तु माझी सौभाग्यवती ..

Kunalahi Jabardastine Milvu Naka

कुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी, भांडण करू नका.. जर तुम्ही त्या व्यक्तीला हवे असाल तर ती स्वतःच, तुमच्यासाठी जागा बनवेल…

Sad Breakup Quotes in Marathi

चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं.. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं…!!

Aaj Radayche Khup Man Aahe

हातांना ही शपथ आहे, नका पुसू अश्रू माझे, कारण आज रडायचे खूप मन आहे…!