To Bolayala Lagla Ki

तो बोलायला लागला की, मी हरवून जाते.. त्याच्या कडून माझी तारीफ ऐकताच, लाजेने गुलाबी होते..!!

Jar Khare Prem Asel Tar

जर खरं प्रेम असेल, तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही.. आवडलाच तर ते खरं Love नाही…

Fakt Tujhyasathi Veda Ahe

ती म्हणाली, वेडा आहेस तु.. मी म्हणालो, हो गं.. फक्त तुझ्यासाठी…!

Aayushyat Phakt Ekdach Aalis

आयुष्यात फक्त एकदाच आलीस.. पण सगळी Life तुझ्या आठवणीत Busy करून गेलीस..!