Mala Itaranpeksha Changle Vhyache Aahe

माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून, मी जो काल होतो, त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे…

Virodhak Ha Tumcha Guru Ahe

विरोधक हा एक असा गुरु आहे, जो तुमच्या कमतरता, परिणामा सहित दाखवुन देतो…!

Sarkari Daftar Funny Joke

एक सरकारी दफ्तर के बोर्ड पार लिखा था, कृपया शोर ना करे.. किसी ने उसके नीचे लिख दिया, “वरना हम जाग जायेंगे…” ☺☺☺

Badalat Nahit Kadhi Anmol Naati

ऋतू बदलत जातात, दिवस उजाडतो, मावळतो, सागरालाही येत राहते ओहोटी आणि भरती, बदलत नाहीत ती फक्त, माणसा माणसांमधली अनमोल नाती… प्रेमाची…!