Kunavarhi Vishwaas Thevu Naka

प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, कारण साखर आणि मीठ दोघांना एकच रंग आहे…!

Jaha Maa Ki Kadar Nahi Hoti

जिस घर में माँ की कदर नहीं होती, उस घर में कभी बरकत नहीं होती…!

Maitri Shayari Marathi Images

मैत्री संदेश मराठी – मराठी शायरी मैत्री – मराठी स्टेटस मैत्री मित्र म्हणजे जीव कि प्राण. मित्रांशिवाय हे जग अपूर्ण आहे, सुख-दुःखात मित्र साथ देतात, संकटकाळी मित्र हात देतात. तुम्ही जर तुमच्या मित्रांबद्दल प्रेम व्यक्त करू इच्छिता, त्यांचे आभार मानू इच्छिता, मित्रांना इम्प्रेस करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी काही खास निवडक मैत्री SMS आम्ही एकत्रित केले आहेत. या Maitri Images in Marathi तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा आहे. [image_from_cat catid=”24″ viewid=”dac18559me”]

Swatacha Bachaav Karnyacha Upay

स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे, समोरच्यावर टीका करणं…