Ti Fakt Reply Dyaychi

Chatting तर मी करायचो, ती फक्त Reply द्यायची…

Love You Aai Baba Status

का कुणावर प्रेम करायचं, का कुणासाठी झुरायचं, का कुणासाठी मरायचं, देवाने आई वडील दिले आहेत, त्यांच्यासाठीच सगळं करायचं…

Mahila Dinachya Shubhechha

आज जागतिक महिला दिनानिमित्त तमाम माझ्या बहिणींना, युवतींना, किशोरींना, विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना, शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या कष्ट करणाऱ्या बहिणींनाही आभाळभर शुभेच्छा… महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा