Mahila Dinachya Shubhechha March 7, 2020August 22, 2018 by Hindi Marathi SMS आज जागतिक महिला दिनानिमित्त तमाम माझ्या बहिणींना, युवतींना, किशोरींना, विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना, शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या कष्ट करणाऱ्या बहिणींनाही आभाळभर शुभेच्छा… महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा Related SMS: Jagtik Mahila Dinachya Shubhechha