Konasamor Swatach Spashtikaran Det Basu Naka

आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका.. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते.. अन ज्यांना तुम्ही आवडत नाही, ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही…

Kisi Vyakti Ki Koi Bhi Baat Buri Lage To

यदि किसी व्यक्ति की कोई भी बात बुरी लगे तो.. दो तरह से सोचो, यदि व्यक्ति महत्वपूर्ण है तो, बात भूल जाओ. यदि बात महत्वपूर्ण है तो, व्यक्ति को भूल जाओ..

Asa Ek Mitra Milva

हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा, जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना तुमच्या सोबत असेल…

Massage Seen Karun Jar Reply Nahi Milale Tar

Massage Seen करून सुद्धा Reply नाही मिळाले म्हणजे समजून घ्या, की तुम्ही त्या व्यक्ती साठी आता Important नाही राहिलात…