Chocolate Day Marathi Status

माझ्या Dairy Milk सारख्या मित्रांना आणि Perk सारख्या मैत्रिणींना, Chocolate दिनाच्या, Chocolaty शुभेच्छा… Happy Chocolate Day! Majhya Dairy Milk Sarkhya Mitrana Ani Perk Sarkhya Maitrinina, Chocolate Dinachya Chocolaty Shubhechha… Happy Chocolate Day!

Mi Tula Manavnarach

ऐक ना पिल्लू असं म्हणतात रुसणे आणि मनवणे यामुळे प्रेम वाढत राहतं, म्हणून काळजी नको करुस तू कितीही रूसलीस तरीही मी तुला मनवणारच …

Gappa Rahne Changle Aahe

आजकाल कुणाला काही समजवण्यापेक्षा, गप्प राहणे चांगले आहे…

Khara Rang Tar Manse Badaltat

सरडा तर नावाला बदनाम आहे, खरा रंग तर माणसं बदलतात…