Swabhaav Ani Vichaar Changle Theva
स्वभाव आणि विचार चांगले ठेवा, DP तर… सगळेच चांगले ठेवतात…
स्वभाव आणि विचार चांगले ठेवा, DP तर… सगळेच चांगले ठेवतात…
खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार नेहमी चांगला असतो…
प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा, आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरवात करा…
दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं, आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे…