Koni Konachya Aayushyat Kaayamche Rahat Nahi

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये…

Kalji

कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्या साठी वेळ काढावा, जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल…

Matlabi Aahet Sagle

मतलबी आहेत सगळे, स्वतःच्या Timepass साठी दुसऱ्याच्या Feelings सोबत खेळतात…

Bhool Jao Use Jo Tumhe Bhul Gaya Ho

कोई फायदा नही किसी के पीछे पीछे जाने का, हँसते हँसते खुद की Life Enjoy करो और भूल जाओ उसे जो तुम्हे भूल गया हो…