Confidence Attitude Status Marathi

आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे वाजला तर एकदम जोरात नाही वाजला तर जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे….

Mulgi Hone Soppa Nahi

मुलगी होणे सोपं नाही अर्धी स्वप्ने दुसऱ्यांचीच पूर्ण करावी लागतात…

Yash Ek Divas Nakki Milte

“यश एका दिवसात मिळत नाही” पण एक दिवस नक्की मिळते…

Premat Apyash Aale Tar

एखादया मुलीसाठी किंवा मुलासाठी स्वतःला संपवू नका. हा दिवस बघण्यासाठी आई वडिलांनी तुम्हाला लहानाचा मोठा नाही केलं…