Advance Baravichya Parikshesathi Hardik Shubhechha

Good Luck. उद्यापासून सुरु होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा!

Best Wishes for Exam in Marathi

बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना, आजपासून सुरु होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! बेस्ट ऑफ लक.

Bhau Ha Shabda Ulta Vachlat Ka

भाऊ हा शब्द कधी उलटा वाचलात का “उभा” जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तोच आपला भाऊ…

Mala Tich Pahije

मला तीच पाहिजे जिला मीच पाहिजे…