Maghar Ghenya Aivaji Sanghrashachi Tayari Kara

परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलयुग आहे.. इथे खोट्याला स्वीकारलं जातं, आणि खऱ्याला लुटलं जातं…

Mi Chukichya Mansavar Evdhe Prem Karu Shakto

मी जर चुकीच्या माणसाला एवढं प्रेम करू शकतो तर, विचार करा मी जो बरोबर आहे.. त्याच्यावर किती प्रेम करत असेल…

Koni Majhyasathi Kay Kele He Mi Visart Nahi

कोणी माझ्यासाठी काय केलं हे मी कधी विसरत नाही. आणि मी कोणासाठी काय केलं हे मी कधीच, दाखवत नाही…