Marathi Rakshabandhan Status

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ताईला राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा

ताई खर सांगू का मी कधी तुझे रक्षण केले नाही तूच माझे रक्षण करत आली, माझ्यावर संकट येऊ नये म्हणून देवाकडे साकडे घालत आली, राखीचे महत्त्व तूच जाणले तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले… ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

Raksha Bandhanachya Shubhechha Bhavakadun Bahinisathi

थोडी लढणारी थोडी भांडणारी थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी मस्ती करणारी एक बहीण असते तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Rakshabandhan Chya Hardik Shubhechha

राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !