गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरुन… गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया…
बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरुन… गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया…
गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे लंबोदराचा निवास दहा दिवस आहे आनंदाची रास अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास… सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली आंनदाने सर्व धरती नटली तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली… सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे… सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!