Sarv Ganesh Bhaktana Hardik Shubhechha
मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे… सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे… सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले दुःख आणि संकट दूर पळाले तुझ्या भेटीची आस लागते तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते अखेर गणेशचतुर्थीला भेट घडते… श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
गणराया तुझ्या येण्याने सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले असाच आशीर्वाद राहू दे… गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा, नवीन आला विचारांचा वारा.. नाही केले रक्षण माझे तरी चालेल, राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल… Happy Rakshabandhan दादा !