Aathvan Love Status In Marathi

तुझी आठवण येणार नाही असे कधीच होऊ शकणार नाही. कारण मी तुझ्याशिवाय कुणावर.. प्रेमच केलंच नाही…

Tula Kasa Visaru In Marathi Status

शेवटी बोललो तिला विसरून जाईल तुला, परत मनातल्या मनात म्हंटल.. बोलायला काय जातंय…

Attitude Love Status For Boys In Marathi

मी आता जसा आहे तसा मला Accept करणारी, मुलगी पाहिजे. नाहीतर Successful झाल्यावर.. कोणी पण हो म्हणेल…