मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

Makar Sankrantichya Hardik Shubhechha

कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला… मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

Sorry Tujhyavar Vishwas Thevlya Baddal

Sorry, तुझी काळजी घेतल्याबद्दल, Sorry तुझ्याशी सर्व Share केल्याबद्दल.. Sorry सर्वांबद्दल.. पण ह्या सर्वांपेक्षा जास्त Sorry.. तुझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल…

Khar Prem Marathi Status

जो तुमच्यावर खरं प्रेम करतो ना, तो तुमच्यासाठी कधीच.. Busy राहत नसतो…