Independence Day SMS Marathi

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Swatantra Din SMS Marathi

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Fareb Tha Unki Hasi Me Aashiq Samj Baithe

फरेब था उनकी हँसी मे आशिक़ समज बैठे, मौत को हम अपनी जिंदगी समज बैठे, ये वक़्त का मजाक था या हमारी बदनसीबी, उनकी दो बातों को हम मोहब्बत समज बैठे…

Manus: Saheb Majhi Bayko Harvliy

माणूस: साहेब, माझी बायको हरवलीय.. हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस स्टेशन नाही.. तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा.. माणूस: च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाहीये…