Kathin Nasate Kunalatari Samjun Ghene

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे, समजून न घेता काय ते प्रेम करणे, खूप सोपे असते कुणीतरी आवडणे, पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे…

Ek Mulgi Gharatun Palun Javun Lagna Karte

एक मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते… आणि ३ दिवसांनी परत घरी येते, वडील(रागाने): आता काय हवंय? मुलगी: बारीक पिनचा चार्जर..!! ☺☺☺

Aapli Maitri Ek Phool Ahe

आपली मैत्री एक फुल आहे, ज्याला मी तोडू शकत नाही, आणि सोडू ही शकत नाही, कारण तोडले तर सुकून जाईल आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल…

Aapko GOOD NIGHT Kehne Ke Liye Jaag Rahe Hai

हम ना होते तो आप खो गए होते, अपनी जिंदगी से रुसवा हो गए होते, यह तो आपको GOOD NIGHT कहने, के लिए उठे है, वरना हम तो अब तक सो रहे होते…