Hotelmadhye Girlfriend Sobat Gelyavar

☺एक फुकटचा सल्ला☺ हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर तुमचे पैसे वाचू शकतील.. फक्त तिला म्हणा कि, बोल जाडे! आज काय खाणार…?

Tujha Ek Premal Msg Roj Yayla Pahije

मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे, आठवण येण्याचे कारण पाहिजे, तू कॉल कर किंवा नको करू, पण तुझा एक प्रेमळ Msg रोज यायला पाहिजे…

Je Sunder Aahe Tyavar Manapasun Prem Karave

जे कठीण आहे ते सोपे करावे, जे सोपे आहे ते सहज करावे, जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे…

Navra Baykoche Bhandan Chalu Aste

नवरा बायकोचं भांडण चालु असतं.. नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर माझ्या मधला जनावर बाहेर येईल… बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय…! ☺☺☺