Tumhi Kiti Jaglat Hyapeksha
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे…
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे…
अपने वजुद पे इतना तो यकीन है मुझे की, कोई दूर तो हो सकता है मुझसे पर भूल नही सकता…
वाट पाहशील तर आठवण बनून येईन, तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन, एकदा मनापासून आठवून तर बघ, तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन…
आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे, फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे, काढशील जेव्हा आठवण आपल्यांची, त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे…