Mahit Aahe Mala Tula Karmat Nahi Tithe
माहीत आहे मला तुला करमत नाही तिथे, पण मी कधी म्हंटलं येऊ नको इथे…
माहीत आहे मला तुला करमत नाही तिथे, पण मी कधी म्हंटलं येऊ नको इथे…
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे…
ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे, कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलच कळालंय…
आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि “आपण” कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते कि “आपले” कोण आहेत…