Aayushyat Kay Gele Aani Kay Milale
कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…
कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…
डोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात…
जे घडतं ते चांगल्यासाठीच…! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं, तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं…
विसरून जा तिला जी तुला विसरेल, बघु नकोस तिला जी तुला रडवेल, पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून, जी स्वतः रडून तुला हसवेल…