Sarvanchya Manat Ghar Kara
स्वतःसाठी सुंदर टुमदार घर हे तुमचे स्वप्न आहेच पण, समोरच्या माणसाच्या “मनात” घर करायला शिका.. ते शिकलात तर तुम्ही जाल तिथे घर तुमचेच आणि त्यातील माणसेही तुमचीच असतील…
स्वतःसाठी सुंदर टुमदार घर हे तुमचे स्वप्न आहेच पण, समोरच्या माणसाच्या “मनात” घर करायला शिका.. ते शिकलात तर तुम्ही जाल तिथे घर तुमचेच आणि त्यातील माणसेही तुमचीच असतील…
स्वतःला असे काही बनवा, जिथे तुम्ही असाल तिथे, सर्वच तुमच्यावर प्रेम करतील.. आणि, जिथे तुम्ही जाणार आहात तिथे, सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील…
माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये, पक्का असला पाहिजे…!
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर, दिसण्याला काहीच अर्थ नाही.. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खुप फरक असतो…