Aaplyat Laplele Parke
आपल्यात लपलेले परके, आणि परक्यात लपलेले आपले, जर तुम्हाला ओळखता आले.. तर, आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही…
आपल्यात लपलेले परके, आणि परक्यात लपलेले आपले, जर तुम्हाला ओळखता आले.. तर, आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही…
नात्यांचे धागे जर गरजेचे असतील, तर टिकणार नाहीत आणि प्रेमाचे असतील तर तुटणार नाहीत…
प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही, नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर, पण त्याच्यावर नाही, विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही, कारण नात्यापेक्षा मोठं काहीच नाही…
आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर, गालातल्या गालात एक छोटसे हसु असेल तर चेहरा सुंदर, आणि नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर…