Kalji Karun Kaay Upyog
प्रश्न सुटण्यासारखा असेल तर, काळजी करण्यासारखे काय? आणि तो सुटत नसेल तर, काळजी करून काय उपयोग…??
प्रश्न सुटण्यासारखा असेल तर, काळजी करण्यासारखे काय? आणि तो सुटत नसेल तर, काळजी करून काय उपयोग…??
आयुष्यात कुणाची पारख, त्याच्या रंगावरून न करता, उलट त्याच्या मनावरून करा.. कारण पांढऱ्या रंगावर जर, जगाचा विश्वास असता तर, मिठाने सुद्धा जखमा भरल्या असत्या…
खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही.. ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा देते…
लहान असतांना आपण ना, झोपण्यासाठी रडायचं नाटक करायचो.. आज मोठे झालो तर, रडण्यासाठी म्हणुन झोपायचं नाटक करतो…