Raag Ha Yogya Veli Aalach Pahije

राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रु असला तरी, तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा घेतात…

Baykoche Naav Aathwa

अदभुत सत्य!! जगातील 99.99% महिलांच्या, नावातील शेवटचे अक्षर, A किंवा I असते.. विश्वास नसेल तर बघा विचार करुन, बायकोचे नाव आठवा…

Mulana Mulgi Kashi Pahije

आजकाल मुलींना असा मुलगा पाहिजे, ज्याचा भविष्यकाळ चांगला असेल.. आणि मुलांना अशी मुलगी पाहिजे, जिचा भूतकाळ चांगला असेल…

Bhartachi Loksankhya Rokhli Javu Shakte

भारताची लोकसंख्या आता, एकाच गोष्टीने रोखली जाऊ शकते…! “शाळेची फी…”