Jeevnatale Kadve Satya
“जीवनातले कडवे सत्य” अनाथ आश्रमात मुले असतात, “गरिबांचे”…! आणि, वृद्धाश्रमात म्हातारे असतात, “श्रीमंतांचे”…!
“जीवनातले कडवे सत्य” अनाथ आश्रमात मुले असतात, “गरिबांचे”…! आणि, वृद्धाश्रमात म्हातारे असतात, “श्रीमंतांचे”…!
जर एक शिक्षक सर्व विषय शिकऊ शकत नाही, तर सर्व विषयांचा अभ्यास एकटया मुलांनी का करायचा ??
खरं बोलून राग आला, तरी चालेल.. पण खोटं बोलून आनंद देण्याचा, प्रयन्त करू नका.. कारण खरं माहित पडलं, तर खुप त्रास होतो…
मोबाईलचा खर्च बाप करतो, रिचार्ज चा खर्च बाप करतो, तुमच्या मौजमजा चा खर्च बाप करतो, तुमच्या लग्नाचा खर्च बाप करतो, पण जेव्हा बापावर खर्च करायची वेळ येते, तेव्हा पोरगं म्हणतं, आम्ही दोघे वेगळे राहतो…