Kautuk He Smshanatach Honaar
आयुष्यात कितीही चांगली करा, पण कौतुक हे स्मशानातच होतं…
आयुष्यात कितीही चांगली करा, पण कौतुक हे स्मशानातच होतं…
जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले.. वडिलांच्या पैशावर चैन करता यायची, स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही…
एक आई १० मुलांचा सांभाळ करू शकते, पण १० मुलं एका आईचा सांभाळ करू शकत नाहीत…
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य! आणि, स्वतःचा जीव धोक्यात घालून, त्यांना वाचवतात ते असामान्य!!