Boys Attitude Status for Gf Marathi

आयुष्यात एवढं Successful व्हायचंय.. जी आज नाही बोललीये.. तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…

Tu Majha Ahes

तू साधा आहेस पण, खरंच माझा आहेस…

Tv Wala Joke Marathi

Bai – ये टीवी कितीच्या आहे भौ टीवीवाला – ५५००० रुपया च्या… बाई – अरे ये तर फार माघ आहे! असं तर काय खास आहे ये टीवी मध्ये.. टीवीवाला – ये लाईट गेले वर आटोमेटिक बंद होऊन जाते.. बाई – ओह, तर पैक करा मग…

Ekti Jhali Mi Aaj

एकटी झाली मी आज.. कुणी सतवत पण नाही, तर कुणी मनवत पण नाही…