Tyane Majhe Aayush Badalun Takale

त्याने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं, आता स्वतः बदलून, माझ्या आयुष्यातून निघून गेला…

Kitihi Bhandan Jhale Tari

कितीही भांडण झालं तरी मनात कोणताही राग न ठेवता जे लगेच गोड होतात ना, तेच खरे Life Partner असतात…

Sarvat Moth Vastav

सर्वात मोठं वास्तव.. लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परंतु वाईट ऐकल्यावर मात्र, लगेच विश्वास ठेवतात…

Navra Bayko Funny Joke Marathi

समोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच मिनिट हात हलवत होती.. मग मी पण हात केला, तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला, व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय…