Changlya Vyakti Sobat Maitri Hi Usa-sarkhi Aste

चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही उसासारखी असते, तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, ठेचा, किंवा ठेचुन बारीक करा, तरीही अखेर पर्यंत त्यातून गोडवाच बाहेर येतो…

Bayko: Majhi Ek Ut Aahe

बायको: माझी एक अट आहे, नवरा : काय? बायको: तूम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार, नवरा: माझी पण एक अट आहे, बायको: काय? नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे…

Navra Bayko Lottery Joke

नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल तु खुश मी पण खुश… ☺ ☺ नवरा: २० रुपयांची लागली आहे, हे घे १० रूपये आणि चल निघ…

Jiv Majha Tujhyat Aahe SMS Marathi

कुठेही रहा पण सुखात रहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःचा जीव जपत रहा, कारण जीव माझा तुझ्यात आहे…