Alone Status in Marathi

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…

Maitri Majhi Todu Nakos

मैत्री माझी तोडू नकोस, कधीच माझ्याशी रुसु नकोस, मला कधी विसरु नकोस, मी दूर असून जवळ आहे तुझ्या, फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस…

Paisa Mhanto SMS

एक सूंदर ओळ माणूस म्हणतो माझ्याकडे पैसे आल्यावर मी काहीतरी करेल… . . . पण पैसा म्हणतो तु काहीतरी कर तरच मी तुझ्याकडे येईल…

Aayushyat Vait Kevha Vat-te?

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते, जेव्हा आपण काही चुका करतो, पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा, त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो…