Phool Banun Hasat Rahne Hech Jivan Aahe

फुल बनून हसत राहणे हेच जीवन आहे, हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे, भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणे हेच खरे जीवन आहे…

Nako Aaslel Ghenyachi Savay Lagli Ki

नको असलेलं घेण्याची सवय लागली की, हवं असलेलं विकण्याची पाळी येते…

Jar Koni Aaplyala Pahun Darvaja Band Kela Tar

आजचा उपदेश: जर कोणी आपल्याला पाहुन दरवाजा बंद केला तर, ☺ ☺ ☺ आपण पण त्याला दाखवुन द्यायचे, की दरवाज्याला दोन कड्या असतात…

Aayushya He Ekdach Aste

आयुष्य हे एकदाच असते, त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते, आपण दुसऱ्याला आवडतो, त्यालाच प्रेम समजायचे असते…