Tikli Joke Marathi

एक बाई एका म्हातारीला: “या वयात सुद्धा कपाळावर ‘टिकली’, म्हणजे नशिबवान आहात”, ☺ म्हातारी चे मार्मिक उत्तर: “अगं बाई *टकल्या* *टिकला* म्हणून *टिकली* *टिकली*”

Tumhi Jar Jag Badlu Echhit Asal Tar

*आजचा सुविचार* तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल, तर अविवाहित असतांना बदला.. ☺ लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण बदलू शकत नाही…

Ganpatila 2 Bayka Astat

गणपतीला दोन बायका असतात, रिद्धी आणि सिद्धी… ☺ ☺ ☺ सामान्य माणसाला एकच बायको असते, ती पण जिद्दी…

Aata Tumchya Baykochi Tabbet Kashi Aahe?

डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे? नवरा: बरं वाटतंय तिला आता, आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय…!