Kaka Gotya Joke Marathi

काका: कारे गोटया आई कशी आहे? गोटया: आई बरी आहे. काका: दादा कसा आहे? गोटया: दादा बरा आहे. काका: ताई कशी आहे? गोटया: ताई बरी आहे. काका: आणि तू कसा आहेस? गोटया: काका मी पण बरा आहे. काका: मग बाबा पण बरेच असतील? गोटया: नाही बाबा एकच आहे… ☺☺☺

Saap Gharavar Disla Ki

साप घरावर दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात, पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात… तात्पर्य: लोक सन्मान तुमचा नाही तर, तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात…

Navra Bayko Aani Sali joke

नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे, बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत? नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा…

Joke Cha Baap

☺Joke cha Baap☺ – नातु: आजी मी रनींग रेस मध्ये भाग घेतलाय, आशिर्वाद दे मला…! ☺ ☺ आजी: सावकाश पळ रे बाबा…!