Sasu Sun Funny SMS

सासू: “कित्ती वेळा सांगितलंय बाहेर जातांना टिकली लावत जा” सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर कुणी टिकली नाही लावत” सासू: “अगं जीन्सवर नाही, कपाळावर लाव, भवाने…!”

Jhale Aahe Breakup Aaple

इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस… दूर आपण झालो कधीचे, प्लीज़… आठवणींत भेटू नकोस… झालंय ब्रेकअप तरीही, डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस… खरेच सांगू का तुला, माझ्या मनात तू आता राहू नकोस…

Ek Baar Ek Navab Nagpur Ghumne Aaya

१ बार एक नवाब “नागपुर” घुमने आया, उसने “बर्डी” का पता पूछने के लिए एक १० साल के बच्चे से कहा: हुजुर एक तकलीफ देनी थी… ☺ ☺ बच्चा: देवुन तं पाय. असा टेमकिन ना बापूू, का बोंबलतच जाशीन घरी…

Aaj Paryantcha Sarvat Khatarnak Message

आजपर्यंतचा सर्वात खतरनाक मँसेज अस्सल गावठी १५ ऑगस्ट… (A boy sms to his girlfriend) ☺ ☺ पोरगा: Jay Hind… पोरगी: कुठं हिंडू?