Jhale Aahe Breakup Aaple

इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस…
दूर आपण झालो कधीचे,
प्लीज़…
आठवणींत भेटू नकोस…
झालंय ब्रेकअप तरीही,
डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस…
खरेच सांगू का तुला,
माझ्या मनात तू आता राहू नकोस…